गणना 4:34 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)34 ह्या प्रकारे मोशे, अहरोन आणि मंडळीचे सरदार ह्यांनी कहाथवंशजांची, त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्यांना अनुसरून गणती केली; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी34 मोशे, अहरोन व इस्राएलाच्या मंडळीचे पुढारी ह्यानी कहाथी लोकांची, त्यांची कुळे व वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे गणती केली. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती34 मोशे, अहरोन आणि समुदायाच्या पुढार्यांनी कोहाथी लोकांची, त्यांचे कूळ व घराणे यानुसार गणती केली. Faic an caibideil |