Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 4:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 परमेश्वराने मोशेला सांगितले,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 परमेश्वर मोशेशी पुन्हा बोलला. तो म्हणाला,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 याहवेह मोशेला म्हणाले,

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 4:21
4 Iomraidhean Croise  

मग निवासमंडप उतरवल्यावर गेर्षोनाच्या वंशजांनी व मरारीच्या वंशजांनी निवासमंडप उचलून कूच केले.


पण पवित्र वस्तू पाहण्यासाठी त्यांनी क्षणभरही आत जाऊ नये; गेले तर ते मरतील.”


“गेर्षोनवंशजांचीही त्यांच्या वाडवडिलांची घराणी व त्यांची कुळे ह्यांना अनुसरून गणती कर;


त्यांची सेवा आणि त्यांच्या कामाचा भार ह्यांना अनुसरून परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे मोशेच्या द्वारे त्यांची गणती करण्यात आली; ह्या प्रकारे परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे त्याच्या द्वारे त्यांची गणती करण्यात आली.


Lean sinn:

Sanasan


Sanasan