गणना 4:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 पण पवित्र वस्तू पाहण्यासाठी त्यांनी क्षणभरही आत जाऊ नये; गेले तर ते मरतील.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 पवित्र स्थानातील वस्तू पाहण्यास त्यांनी क्षणभरही आत जाऊ नये किंवा गेले तर ते मरतील. अहरोनाने व त्याच्या मुलांनी आत जाऊन कहाथीतल्या एकएकाला त्याचे काम व त्याचे विशेष काम नेमून द्यावे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 परंतु कोहाथी लोकांनी पवित्र वस्तू पाहण्यासाठी एक क्षणभरही आत जाऊ नये. नाहीतर ते मरण पावतील.” Faic an caibideil |