गणना 4:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 ते परमपवित्र वस्तूंजवळ येतील तेव्हा त्यांनी मरू नये पण जगावे म्हणून त्यांच्यासंबंधी असे करावे : अहरोन व त्याचे मुलगे ह्यांनी आत जाऊन त्यांच्यातील एकेकाला त्याचे काम व ओझे नेमून द्यावे; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 जेव्हा ते परमपवित्रस्थानातील वस्तूजवळ जातील तेव्हा त्यांनी मरू नये पण जगावे म्हणून अहरोन व त्याचे पुत्र ह्यांनी आत जाऊन त्यांच्यातील एकएकाला त्यांचे काम व ओझे नेमून द्यावे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 आणि ते जेव्हा परमपवित्र वस्तूंच्या जवळ येतात तेव्हा त्यांनी मरू नये पण जगावे म्हणून त्यांच्यासाठी असे करावे: अहरोन आणि त्याच्या पुत्रांनी पवित्रस्थानात जावे आणि प्रत्येकाने काय वाहून न्यावे हे त्यांना दाखवावे. Faic an caibideil |