गणना 4:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 अहरोन याजकाचा मुलगा एलाजार ह्याला जी कामगिरी सोपवून द्यायची ती ही : दिव्याचे तेल, सुगंधी धूप, निरंतरचे अन्नार्पण, अभिषेकाचे तेल, निवासमंडप व त्यातील सर्व सामान म्हणजे पवित्रस्थान व त्यातील उपकरणे ह्यांची निगा त्याने ठेवावी.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 पवित्र निवासमंडप व त्यातील सर्व वस्तू व उपकरणे म्हणजे पवित्रस्थान व त्यातील दिव्यांना लागणारे तेल, सुगंधी धूप, रोजची अन्नार्पणे व अभिषेकाचे तेल या सर्वांची जबाबदारी अहरोन याजकाचा मुलगा एलाजार ह्याने घ्यावी. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 “दिव्याचे तेल, सुगंधी धूप, रोजचे अन्नार्पण व अभिषेकाचे तेल, संपूर्ण निवासमंडप आणि त्यातील सर्व साहित्य, त्याचे पवित्र साहित्य व उपकरणे यांची जबाबदारी अहरोन याजकाचा पुत्र एलअज़ारकडे असावी.” Faic an caibideil |