गणना 4:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 मग सोन्याच्या वेदीवर त्यांनी निळ्या रंगाचे कापड पसरून वर तहशाच्या कातड्याचे आच्छादन घालावे आणि तिला दांडे बसवावेत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 त्यांनी सोन्याच्या वेदीवर निळे कापड पसरावे. ते तहशाच्या कातड्याने झाकावे व मग वेदीला वाहून नेण्याचे दांडे बसवावे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 “मग त्यांनी सोन्याच्या वेदीवर निळे कापड पसरावे व ते टिकाऊ चर्माने झाकावे आणि वेदीचे दांडे त्यांच्या जागी बसवावेत. Faic an caibideil |