Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 36:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 कोणतेही वतन एका वंशातून दुसर्‍या वंशात जाऊ नये; इस्राएल लोकांच्या प्रत्येक वंशाने आपल्याच वतनाला चिकटून राहावे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 तेव्हा इस्राएल लोकांमध्ये वतन एक वंशाकडून दुसऱ्या कुळाकडे जाऊ शकणार नाही. प्रत्येक इस्राएली मनुष्य त्याच्या पूर्वजांकडून मिळालेले वतन जवळ बाळगू शकेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 कोणतेही वतन एका गोत्रातून दुसर्‍या गोत्रात जाणार नाही, तर इस्राएली लोकांच्या प्रत्येक गोत्राने आपल्या वतनाला जपावे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 36:9
6 Iomraidhean Croise  

नाबोथ अहाबाला म्हणाला, “माझ्या वाडवडिलांचे वतन मी आपणाला द्यावे असे परमेश्वर माझ्या हातून न घडवो.”


परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे सलाफहादाच्या मुलींनी केले;


इस्राएल लोकांचे वतन एका वंशातून दुसर्‍या वंशात जाऊ नये; इस्राएल लोकांतील प्रत्येकाने आपल्या बापाच्या वंशाच्या वतनाला चिकटून राहावे.


इस्राएल लोकांच्या कोणत्याही वंशातील कोणत्याही मुलीला वतन मिळालेले असेल तर तिचा विवाह तिच्या बापाच्या वंशाच्या कुळातल्या मुलाशीच व्हावा; अशाने इस्राएल लोकांतील प्रत्येकाला आपल्या वाडवडिलांचे वतन मिळेल.


मग यहोशवाने प्रत्येक माणसाला आपापल्या वतनाकडे रवाना केले.


आता माझे स्वामीराज ह्यांनी आपल्या दासाची विनंती ऐकावी; परमेश्वराने जर आपणाला माझ्याविरुद्ध चेतवले असेल तर तो हे माझे अर्पण मान्य करो; पण कोणी मानवांनी आपणाला चेतवले असेल तर परमेश्वराच्या दृष्टीने ते शापित होवोत, कारण मी परमेश्वराच्या वतनाचा वाटेकरी होऊ नये म्हणून त्यांनी मला बाहेर हाकून दिले आहे; ते म्हणतात, जा, अन्य देवतांची उपासना कर.


Lean sinn:

Sanasan


Sanasan