गणना 36:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 सलाफहादाच्या मुलींसंबंधाने परमेश्वराने अशी आज्ञा केली आहे की, ‘त्यांना आवडेल त्याच्याशी त्यांनी विवाह करावा, पण आपल्या बापाच्या वंशाच्या कुळातच त्यांनी विवाह करावा.’ Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 सलाफहादाच्या मुलींसाठी परमेश्वराची ही आज्ञा आहे: जर तुम्हास कोणाशी लग्न करायचे असेल तर तुम्ही तुमच्या वंशातील कोणाशी तरी लग्न करा. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 सलाफहादच्या कन्यांसंबंधी याहवेह अशी आज्ञा देतात: त्यांना आवडेल त्या व्यक्तीशी त्यांनी विवाह करावा, परंतु आपल्याच पित्याच्या गोत्राच्या कुळात त्यांनी विवाह करावा. Faic an caibideil |