गणना 36:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 योसेफपुत्र मनश्शे ह्याच्या वंशातल्या कुळातच त्यांचा विवाह झाला म्हणून त्यांचे वतन त्यांच्या बापाच्या कुळाच्या वंशात कायम राहिले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 योसेफाचा मुलगा मनश्शे याच्या वंशातील ते होते. म्हणून त्यांची वतने त्यांच्या वडिलांच्या कुळाकडेच राहिली. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 त्यांनी योसेफाचा पुत्र मनश्शेहच्या गोत्राच्या कुळातच विवाह केला व त्यांचे वतन त्यांच्या पित्याच्या गोत्रात व कुळातच राहिले. Faic an caibideil |