गणना 36:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 सलाफहादाच्या मुली महला, तिरसा, होग्ला, मिल्का व नोआ ह्यांनी आपल्या चुलत भावांशी विवाह केला. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 म्हणून सलाफहादच्या महला, तिरसा, होग्ला, मिल्का व नोआ यांनी त्यांच्या चुलत भावांशी लग्न केले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 सलाफहादच्या कन्या म्हणजे महलाह, तिरजाह, होगलाह, मिल्काह व नोआहने त्यांच्या पित्याच्या चुलत भावांशी विवाह केला. Faic an caibideil |