गणना 36:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 मग योसेफ वंशाच्या कुळांपैकी गिलाद बिन माखीर बिन मनश्शे ह्याच्या वंशातील पितृकुळाचे प्रमुख पुरुष मोशेकडे येऊन त्याला व इस्राएल लोकांच्या पितृकुळांच्या सरदारांना म्हणाले, Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 नंतर योसेफवंशाच्या कुळातला मनश्शेचा मुलगा माखीर याचा मुलगा गिलाद याच्या वंशातल्या घराण्यातील प्रमुख जवळ आले ते मोशेपुढे व इस्राएल लोकांच्या घराण्यातील प्रमुखांशी बोलायला गेले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 योसेफाच्या वंशाच्या कुळातील, मनश्शेहचा पुत्र माखीरचा पुत्र गिलआदच्या कुटुंबाचे कुलप्रमुख मोशे व पुढारी, म्हणजे इस्राएली कुटुंबाच्या पुढाऱ्यांपुढे येऊन बोलले. Faic an caibideil |