गणना 35:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 नगरे त्यांच्या वस्तीसाठी असावीत आणि शिवारे त्यांची गुरेढोरे, शेरडेमेंढरे आणि त्यांच्या सर्व जनावरांसाठी असावीत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 लेवी लोक त्या नगरात राहतील आणि लेवी लोकांची कुरणे गाईबैल आणि शेरडेमेंढरे इत्यादी जनावरांसाठी असावीत. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 म्हणजे त्यांना राहण्यासाठी नगरे व त्यांच्या मालकीची असणारी त्यांची गुरे मेंढरे व सर्व इतर जनावरांसाठी कुरणे असावीत. Faic an caibideil |