गणना 35:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 तथापि एखाद्याने लोखंडी शस्त्राने कोणावर प्रहार केला आणि तो मेला तर त्याला खुनी समजावे; अशा खुनी मनुष्याला अवश्य जिवे मारावे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 जर एखादा मनुष्य कुणाला मारण्यासाठी लोखंडी शस्त्राचा उपयोग करत असेल तर त्याने मरण पावले पाहिजे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 “ ‘जर कोणा व्यक्तीने लोखंडी वस्तूने एखाद्यावर घातक हल्ला केला, तर तो व्यक्ती खुनी आहे; खुनी मनुष्याला अवश्य जिवे मारावे. Faic an caibideil |