गणना 34:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 तुमची उत्तर सीमा ही असावी : महासमुद्रापासून होर पर्वतापर्यंत एक रेषा आखावी; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 तुमची उत्तरेकडची सीमा महासमुद्रात सुरु होईल व होर पर्वताकडे एक रेषा आंखावी. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 तुमच्या उत्तरेकडील सीमेसाठी भूमध्य समुद्रापासून होर पर्वतापर्यंत रेखा आखावी. Faic an caibideil |