Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 34:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 तुमची पश्‍चिम सीमा महासमुद्र व त्याचा किनारा राहील; तीच तुमची पश्‍चिम सीमा होय.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 तुमची पश्चिमेकडची सीमा म्हणजे महासमुद्र व त्याचा किनारा राहिल तीच तुमची पश्चिम सीमा आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 तुमची पश्चिमेकडील सीमा भूमध्य समुद्राचा किनारा असेल. ही तुमची पश्चिम सीमा असावी.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 34:6
12 Iomraidhean Croise  

तिच्या तीरी धीवर उभे राहून एन-गेदीपासून एन-इग्लाइमापर्यंत पाग टाकतील; महासागरातल्या माशांप्रमाणे त्या नदीत भिन्नभिन्न जातींचे विपुल मासे सापडतील.


देशाच्या सीमा येणेप्रमाणे : उत्तरेस मोठ्या समुद्रा-पासून हेथलोनाच्या वाटेने सदादाच्या सरहद्दीपर्यंत;


पश्‍चिम सीमा ही : दक्षिण सीमेपासून हमाथाच्या घाटापर्यंतचा मोठा समुद्र; ही पश्‍चिम बाजू झाली.


मग ती सरहद्द असमोनापासून वळून मिसर देशाच्या नाल्यापर्यंत पोचावी, आणि तेथून थेट समुद्रकिनार्‍यापर्यंत जावी.


तुमची उत्तर सीमा ही असावी : महासमुद्रापासून होर पर्वतापर्यंत एक रेषा आखावी;


नफतालीचा सर्व प्रदेश, एफ्राइमाचा व मनश्शेचा प्रदेश आणि पश्‍चिम समुद्रापर्यंतचा यहूदाचा सर्व प्रदेश,


रान व हा लबानोन ह्यांपासून महानद फरातपर्यंतचा हित्ती ह्यांचा सर्व देश व मावळतीकडे महासमुद्रापर्यंतचा प्रदेश तुमचा होईल.


तेथून ती सीमा एक्रोनच्या उत्तर भागावरून शिक्रोनपर्यंत गेली आहे आणि बाला पहाडावरून यबनेलास निघाली आहे; ह्या सीमेचा शेवट समुद्रतीरी होतो.


पश्‍चिमेची सरहद्द महासमुद्राचा किनारा होय. यहूदा वंशाला त्यांच्या कुळांप्रमाणे जो विभाग मिळाला त्याच्या ह्या चतु:सीमा होत.


अश्दोद, त्याची उपनगरे व खेडी; गज्जा, त्याची उपनगरे व खेडी; मिसरचा नाला व महासमुद्राच्या तीरावरली नगरे.


यार्देनेपासून पश्‍चिमेस महासमुद्रापर्यंतची ही उरलेली राष्ट्रे आणि ज्या राष्ट्रांचा मी संहार केला आहे ती मी तुम्हांला तुमच्या वंशांचे वतन व्हावे म्हणून वाटून दिली आहेत.


हे ऐकून यार्देनेच्या पश्‍चिमेकडे डोंगरवटीत, तळवटीत आणि लबानोनासमोरील महासमुद्राच्या सबंध किनार्‍यावरील हित्ती, अमोरी, कनानी, परिज्जी, हिव्वी आणि यबूसी ह्यांचे सर्व राजे


Lean sinn:

Sanasan


Sanasan