गणना 34:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 मग ती सरहद्द असमोनापासून वळून मिसर देशाच्या नाल्यापर्यंत पोचावी, आणि तेथून थेट समुद्रकिनार्यापर्यंत जावी. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 असमोनाहून ती मिसर देशाच्या नदीपर्यंत जाईल आणि समुद्रात तिची समाप्ती होईल. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 आजमोनाहून ती सीमा वळून इजिप्त देशाच्या ओहोळाला जाऊन मिळेल व भूमध्य समुद्राकडे संपेल. Faic an caibideil |