Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 34:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 तुमची पूर्व सीमा हसर-एनान येथून शफामापर्यंत आखावी;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 तुमची पूर्व सीमा हसर-एनानजवळ सुरु होईल व ती शफामपर्यंत जाईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 तुमच्या पूर्वेकडील सीमेसाठी हाजार-एनानपासून शेफम पर्यंत रेखा आखावी.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 34:10
5 Iomraidhean Croise  

द्राक्षाच्या मळ्यावर शीमी रामाथी हा होता; आणि द्राक्षाच्या मळ्यांच्या उत्पन्नावर व द्राक्षारसाच्या कोठ्यांवर जब्दी शिफमी हा होता;


पूर्वेस हौरान व दिमिष्क, गिलाद व इस्राएल देश ह्यांच्या दरम्यान असलेली यार्देन नदी; सरहद्दीपासून पूर्वसमुद्रापर्यंत मोजणी करा; ही पूर्व बाजू झाली.


व ती शफामापासून अईनाच्या पूर्वेस रिब्ला आहे तेथपर्यंत उतरत उतरत किन्नेरेथ समुद्राच्या पूर्वेकडील किनार्‍याच्या उतरणीपर्यंत जावी.


मग ती सीमारेषा जिप्रोनास पोचून तिचा शेवट हसर-एनान येथे व्हावा; हीच तुमची उत्तर सीमा.


त्यांची पूर्व सीमा यार्देनेच्या मुखापर्यंतच्या क्षार समुद्राच्या किनार्‍यापर्यंत ठरली आहे. आणि उत्तर सीमा यार्देनेच्या मुखाजवळील समुद्राच्या खाडीपासून सुरू होऊन,


Lean sinn:

Sanasan


Sanasan