गणना 33:49 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)49 मवाबाच्या मैदानात यार्देनेतीरी बेथ-यशिमोथापासून आबेल-शिट्टिमापर्यंत त्यांनी तळ दिला. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी49 त्यांनी मवाबाच्या मैदानात यार्देनतीरी त्यांचे तंबू बेथ-यशिमोथापासून आबेल-शिट्टीमापर्यंत होते. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती49 तिथे मोआबाच्या मैदानात यार्देनजवळ बेथ-यशिमोथापासून आबेल-शित्तीमपर्यंत तळ दिला. Faic an caibideil |