Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 33:41 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

41 मग होर पर्वतापासून कूच करून त्यांनी सलमोना येथे तळ दिला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

41 लोकांनी होर पर्वत सोडला व सलमोनाला तंबू दिला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

41 मग त्यांनी होर डोंगर सोडून जालमोनाह येथे तळ दिला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 33:41
3 Iomraidhean Croise  

मग होर डोंगरापासून कूच करून अदोम देशाला वळसा घालून जाण्यासाठी त्यांनी तांबड्या समुद्राकडचा मार्ग धरला; त्या वाटेत लोकांचे मन अधीर झाले.


कनानातील नेगेबात राहणार्‍या अरादाच्या कनानी राजाने तेव्हा इस्राएल लोक आल्याची बातमी ऐकली.


सलमोना येथून कूच करून त्यांनी पूनोन येथे तळ दिला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan