गणना 32:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 गादाच्या वंशजांना व रऊबेनाच्या वंशजांना मोशे म्हणाला, “तुमचे भाऊबंद युद्धास जातील तेव्हा तुम्ही येथेच बसून राहणार की काय? Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 रऊबेन आणि गादच्या घराण्यातील लोकांस मोशे म्हणाला, तुमचे भाऊबंद लढाईस जातील तेव्हा तुम्ही येथेच बसून राहणार का? Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 मोशे गाद गोत्राच्या व रऊबेन गोत्राच्या लोकांना म्हणाला, “इस्राएलमधील तुमचे इतर भाऊ युद्धाला जातील तेव्हा तुम्ही इथे बसून राहावे काय? Faic an caibideil |