गणना 32:42 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)42 नोबह ह्याने कनाथ व त्याच्या आसपासची खेडी काबीज केली आणि त्यांना नोबह हे आपले नाव दिले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी42 नोबाहाने कनाथ व त्याच्या आसपासच्या छोट्या शहरांचा पराभव केला. नंतर त्याने त्या जागेला आपले नाव दिले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती42 आणि नोबाहने केनाथ आणि त्याच्या परिसरातील वस्त्या ताब्यात घेतल्या व त्याला नोबाह असे आपलेच नाव दिले. Faic an caibideil |