गणना 32:41 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)41 आणि मनश्शेचा वंशज याईर ह्याने अमोर्यांची खेडी काबीज केली आणि त्यांना हव्वोथ-याईर (याइराची खेडी) हे नाव दिले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी41 मनश्शेच्या कुटुंबातील याईर याने छोट्या शहरांचा पराभव केला. नंतर त्याने त्यांना याईराची शहरे असे म्हटले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती41 मनश्शेहचे वंशज याईरी लोकांनी एका नगराला ताब्यात घेतले व त्याचे नाव हव्वोथ-याईर असे ठेवले. Faic an caibideil |