गणना 32:36 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)36 बेथ-निम्रा आणि बेथ-हारान ही नगरे तटबंदी केली; आणि शेरडामेंढरांसाठी वाडे केले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी36 बेथ-निम्रा आणि बेथ-हारान ही शहरे वसवली. त्यांनी शहराभोवती तटबंदी उभारली आणि त्यांच्या जनावरांसाठी गोठे बांधले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती36 बेथ-निमराह व बेथ-हारान ही सर्व तटबंदीची नगरे बांधली व त्यांच्या कळपासाठी मेंढवाडे सुद्धा बांधले. Faic an caibideil |