गणना 32:24 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 तर तुम्ही आपल्या मुलाबाळांसाठी नगरे वसवा आणि आपल्या शेरडामेंढरांसाठी वाडे बांधा; आणि तुम्ही शब्द दिला तो पाळा.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 तुमच्या मुलांसाठी शहरे वसवा आणि जनावरांसाठी गोठे बांधा. पण तुम्ही वचन दिल्याप्रमाणे सारे काही करा. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 तुमच्या स्त्रिया व लेकरांकरिता नगरे व तुमच्या गुरामेंढरांकरिता वाडे बांधा, परंतु तुम्ही वचन दिल्याप्रमाणे करा.” Faic an caibideil |