गणना 32:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 इस्राएल लोकांना आपापले वतन मिळेपर्यंत आम्ही घरी परतणार नाही. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 इस्राएलातील प्रत्येकाला त्याचे वतन मिळाल्याशिवाय आम्ही परतणार नाही. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 प्रत्येक इस्राएली व्यक्तीला आपले वतन मिळेपर्यंत आम्ही आमच्या घरी परत जाणार नाही. Faic an caibideil |