गणना 32:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 तरी इस्राएल लोकांना स्वस्थानी नेऊन पोचवीपर्यंत आम्ही स्वत: हत्यारबंद होऊन त्यांच्या आघाडीस चालू; मात्र आमची मुलेबाळे ह्या देशातील लोकांच्या भीतीमुळे तटबंदी नगरात राहतील. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 त्यामुळे आमची मुले याठिकाणी वस्ती करणाऱ्या इतर लोकांपासून सुरक्षित राहतील. पण आम्ही इस्राएलाच्या इतर लोकांस मदत करण्यासाठी आनंदाने येऊ. आम्ही त्यांना त्यांच्या प्रदेशात आणू. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 परंतु आम्ही स्वतःला युद्धासाठी सशस्त्र करू व इस्राएली लोकांना त्यांच्या ठिकाणी पोहचवेपर्यंत त्यांच्यापुढे जाऊ. तोपर्यंत आमच्या स्त्रिया व लेकरे देशातील रहिवाशांपासून तटबंदीच्या नगरात सुरक्षित राहतील. Faic an caibideil |