गणना 31:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 शिवाय इस्राएल लोकांनी मिद्यानाच्या स्त्रिया व मुलेबाळे ह्यांना कैद केले; आणि त्यांची सर्व गुरेढोरे, सर्व शेरडेमेंढरे आणि सर्व मालमत्ता लुटली. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 इस्राएल लोकांनी मिद्यानाच्या स्त्रियांना व मुलांना कैद करून नेले. त्यांनी त्यांची सर्व गुरे व त्यांचे सर्व कळप व सर्व धन लूट म्हणून त्यांनी घेतले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 इस्राएली लोकांनी मिद्यानी स्त्रिया व लेकरे यांना कैद केले आणि मिद्यानी गुरे व शेरडेमेंढरे व मालमत्ता लूट म्हणून घेतले. Faic an caibideil |