गणना 31:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे त्यांनी मिद्यानाशी लढून एकूणएक पुरुषाची कत्तल केली. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 मग मोशेने व एलाजार याजकाने मोशेला परमेश्वराने दिलेल्या आज्ञेप्रमाणे मिद्यान्यांबरोबर केले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 याहवेहने मोशेला आज्ञापिल्याप्रमाणे ते मिद्यानी लोकांशी लढले व त्यांनी प्रत्येक पुरुषाला जिवे मारले. Faic an caibideil |