गणना 31:54 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)54 मोशे व एलाजार याजक ह्यांनी हे सोने सहस्रपती व शतपती ह्यांच्यापासून घेऊन इस्राएल लोकांच्या प्रीत्यर्थ परमेश्वरासमोर स्मारक म्हणून दर्शनमंडपात नेऊन ठेवले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी54 मोशे आणि एलाजार याजक यांनी हजार आणि शंभर सैनिकांवरच्या प्रमुखांकडून सोने घेऊन इस्राएल लोकांसाठी परमेश्वरासमोर स्मारक म्हणून दर्शनमंडपामध्ये नेऊन ठेवले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती54 मोशे आणि एलअज़ार याजकाने हजारांच्या व शंभरांच्या सरदारांकडून जे सोने स्वीकारले, ते त्यांनी इस्राएली लोकांसाठी याहवेहसमोर स्मारक म्हणून सभामंडपात आणले. Faic an caibideil |