गणना 31:51 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)51 तेव्हा मोशे व एलाजार याजक ह्यांनी ते सोने म्हणजे सर्व जडावाचे दागिने त्यांच्यापासून स्वीकारले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी51 मोशे आणि एलाजार याजकाने ते सर्व सोने व घडीव वस्तू त्यांच्याकडून स्विकारल्या. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती51 मोशे व एलअज़ार याजक यांनी ते सोने; घडीव दागिने त्यांच्यापासून स्वीकारले. Faic an caibideil |