Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 31:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 ह्याप्रमाणे इस्राएलाच्या सहस्रावधी लोकांतून प्रत्येक वंशामागे एक हजार असे बारा हजार सशस्त्र पुरुष युद्धासाठी उभे करण्यात आले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 इस्राएलाच्या हजार आणि हजारांमधून प्रत्येक वंशाचे एक हजार, असे सर्व बारा हजार सैनिक लढाईसाठी पुरवले जातील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 तेव्हा युद्धासाठी बारा हजार पुरुष सशस्त्र झाले, प्रत्येक गोत्रातून एक हजार असे इस्राएलच्या कुळातून ते पुरविण्यात आले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 31:5
2 Iomraidhean Croise  

इस्राएलाच्या सर्व वंशांतून, प्रत्येक वंशामागे एकेक हजार पुरुष युद्धासाठी पाठवा.”


मोशेने प्रत्येक वंशातले एक हजार पुरुष घेऊन त्यांना आणि एलाजार याजकाचा मुलगा फीनहास ह्याला लढाईला पाठवले; आणि पवित्रस्थानातली पात्रे आणि इशारा देण्यासाठी रणशिंगे त्याच्या हवाली केली.


Lean sinn:

Sanasan


Sanasan