Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 31:48 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

48 मग हजारो सैनिकांवर असलेले सेनापती म्हणजे सहस्रपती आणि शतपती मोशेकडे येऊन म्हणाले,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

48 नंतर सैनिकांचे पुढारी सहस्त्राधिपती सैनिकांचे व शताधिपती सैनिकांचे पुढारी मोशेकडे आले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

48 नंतर सेनेच्या तुकड्यांवर जे अधिकारी होते—जे हजारांचे व शंभरांचे सेनापती होते ते मोशेकडे गेले

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 31:48
4 Iomraidhean Croise  

जे सहस्रपती, शतपती इत्यादी सेनापती युद्धाहून परत आले होते त्यांच्यावर मोशे रागावला.


मंडळीला मिळालेल्या हिश्शातून मोशेने माणसे व जनावरे ह्यांच्यापैकी प्रत्येक पन्नासांमागे एक घेऊन परमेश्वराच्या निवासमंडपाचे रक्षण करणार्‍या लेव्यांना दिले. परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे त्याने हे केले.


“जे सैनिक आमच्या स्वाधीन आहेत त्यांची मोजदाद तुझ्या दासांनी केली आहे; त्यांच्यापैकी एकही कमी झालेला नाही;


मग अंमलदारांनी लोकांना म्हणावे, ‘ज्याने नवे घर बांधून त्यात प्रवेश केला नाही असा कोण आहे? त्याने घरी परत जावे, कारण तो युद्धात मेल्यास दुसरा कोणी गृहप्रवेश करील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan