गणना 31:42 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)42 युद्धास गेलेल्या पुरुषांखेरीज इतर इस्राएल लोकांच्या वाट्याला आलेला अर्धा भाग मोशेने बाजूला काढला होता तो ह्याप्रमाणे : Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी42 नंतर युद्धावर गेलेल्या इस्राएली सैनिकांकडून मोशेने घेतलेला अर्धा भाग होता. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती42 युद्धास गेलेल्या सैनिकांशिवाय इस्राएली लोकांना जो वाटा मोशेने वेगळा केला— Faic an caibideil |