Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 31:36 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

36 युद्धास गेलेल्यांच्या वाट्याला ह्या लुटीचा अर्धा भाग आला त्यात तीन लक्ष सदतीस हजार पाचशे शेरडेमेंढरे होती;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

36 युद्धावर गेलेल्या सैनिकांना तीन लक्ष सदतीस हजार पाचशे मेंढ्या मिळाल्या.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

36 युद्धात लढलेल्यांना मिळालेला अर्धा भाग हा होता: 3,37,500 मेंढरे,

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 31:36
2 Iomraidhean Croise  

आणि माणसांपैकी ज्यांनी पुरुषांशी संग केला नव्हता अशा बत्तीस हजार स्त्रिया एवढी ती लूट होती.


त्यांपैकी सहाशे पंचाहत्तर ही परमेश्वराचा कर होती.


Lean sinn:

Sanasan


Sanasan