गणना 31:32 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)32 सैन्यातील शिपायांनी लुटून घेतलेल्या वस्तूंखेरीज सहा लक्ष पंचाहत्तर हजार शेरडेमेंढरे, Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी32 सैनिकांनी लुटून घेतलेल्या वस्तूंशिवाय सहा लक्ष पंचाहत्तर हजार शेरडेमेंढरे, Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती32 युद्धात सैन्याने घेतलेल्या लुटीतून राहिलेली लूट 6,75,000 मेंढरे, Faic an caibideil |