गणना 31:27 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 त्या लुटीचे दोन भाग करावेत; एक भाग युद्धास गेलेल्या योद्ध्यांना द्यावा, व दुसरा भाग इतर सर्व मंडळीला द्यावा. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 नंतर युद्धावर गेलेल्या सैनिकांत आणि इस्राएलाच्या इतर लोकात त्यांची वाटणी करा. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 लुटीचे दोन समान भाग करावेत. एक भाग लढाईवर गेलेल्या सैनिकांना व दुसरा भाग समाजातील इतरांना द्यावा. Faic an caibideil |