गणना 31:26 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 “तू एलाजार याजक आणि मंडळीतील पूर्वजांच्या घराण्यांचे प्रमुख मिळून लुटून आणलेल्या माणसांची व जनावरांची मोजदाद करा. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 सैनिकांनी जे कैदी, प्राणी आणि इतर गोष्टी युद्धावरुन आणल्या आहेत त्यांची मोजदाद एलाजार याजक, तू आणि नेत्यांनी करावी. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 “तू आणि एलअज़ार याजक व समाजाच्या कुटुंब प्रमुखांनी कैद केलेले सर्व लोक व जनावरे यांची मोजणी करावी. Faic an caibideil |