गणना 30:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 पतिपत्नीसंबंधीच्या आणि पिता व त्याच्या घरी राहणारी त्याची अविवाहित कन्या ह्यांच्या संबंधीच्या ज्या विधींविषयी परमेश्वराने मोशेला आज्ञा दिली ते हे विधी होत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 परमेश्वराने मोशेला या आज्ञा दिल्या. एक पुरुष आणि त्याची पत्नी यांच्याबद्दलच्या आज्ञा आणि वडील व वडीलांच्या घरी राहणारी मुलगी यांच्याबद्दलच्या या आज्ञा आहेत. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 पुरुष व त्याची पत्नी, यांच्यामधील नाते व पिता व त्याची तरुण मुलगी जी अजूनही त्याच्या घरात राहते यांच्यामधील नाते याविषयी याहवेहने मोशेला दिलेले नियम ते हे आहेत. Faic an caibideil |