गणना 30:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 दिवसामागून दिवस जात असता तिचा पती तिला काही बोलत नाही, तर तो तिचे सर्व नवस आणि ज्या ज्या बंधनांनी तिने स्वतःला बद्ध करून घेतले असेल ती कायम करतो; ती ऐकली त्याच दिवशी तो काही बोलत नाही, ह्यावरून त्याने ती कायम केली आहेत असे समजावे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 पती यापैकी कोणत्याही वचनाला मनाई करु शकतो. किंवा त्यापैकी कोणत्याही वचनाची पूर्णता करण्याची परवानगी तो देऊ शकतो. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 पण रोजच्यारोज जर तिचा पती त्याविषयी तिला काहीही बोलत नाही, तर तिने केलेले सर्व नवस व शपथ ज्यांनी तिने स्वतःला बद्ध करून घेतले आहे ते तो कायम करतो. तो काहीही बोलला नाही म्हणून तिने केलेले नवस तो कायम करतो. Faic an caibideil |