गणना 3:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 लेवी लोकांना अहरोन व त्याचे मुलगे ह्यांच्या हवाली कर; इस्राएल लोकांमधून ते अहरोनाला पूर्णपणे देण्यात आले आहेत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 अहरोन व त्याच्या मुलांना तू लेवींच्या हाती दे. इस्राएल लोकांची सेवा करण्यासाठी त्यांना पूर्णपणे मदतीसाठी देण्यात आले आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 यास्तव लेव्यांना अहरोन आणि त्याच्या पुत्रांच्या हाती द्यावे; संपूर्ण इस्राएली लोकांमधून ते अहरोनाला पूर्णपणे देण्यात आलेले आहेत. Faic an caibideil |