Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 3:51 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

51 मोशेने परमेश्वराच्या वचनाप्रमाणे त्याला झालेल्या आज्ञेनुसार हे खंडाचे पैसे अहरोन व त्याचे मुलगे ह्यांना दिले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

51 मोशेने खंडणीचे पैसे अहरोन व त्याच्या मुलांना दिले. जशी परमेश्वराने त्यास आज्ञा केली होती ती प्रत्येक गोष्ट परमेश्वराच्या वचनानुसार मोशेने केली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

51 याहवेहच्या वचनाप्रमाणे झालेल्या आज्ञेनुसार मोशेने ते खंडणीचे पैसे अहरोन व त्याच्या पुत्रांना दिले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 3:51
11 Iomraidhean Croise  

ह्या प्रकारे सर्व इस्राएल लोकांनी केले; परमेश्वराने मोशे व अहरोन ह्यांना आज्ञा केल्याप्रमाणे त्यांनी केले.


माझा सेवक मोशे ह्याला सर्व इस्राएलसाठी म्हणून होरेबात मी दिलेले नियमशास्त्र, म्हणजे अर्थात नियम व निर्णय ह्यांचे स्मरण ठेवा.”


परमेश्वराने मोशेला आज्ञा केली होती त्याप्रमाणे त्याने सीनाय रानात त्यांची गणती केली.


तेव्हा मोशेचा कोप भडकला. तो परमेश्वराला म्हणाला, “त्यांच्या अर्पणाची दखल घेऊ नकोस; मी त्यांचे एक गाढवही घेतलेले नाही.”


ह्या अधिक असलेल्या प्रथमजन्मलेल्यांच्या सोडवणुकीचे पैसे येतील ते अहरोन व त्याचे मुलगे ह्यांना द्यावेत.”


इस्राएलांच्या प्रथमजन्मलेल्यांपासून त्याने जे पैसे घेतले ते एकूण पवित्रस्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे एक हजार तीनशे पासष्ट शेकेल भरले.


परमेश्वराने मोशे व अहरोन ह्यांना सांगितले,


मी कोणाच्या सोन्याचा, रुप्याचा किंवा वस्त्राचा लोभ धरला नाही.


दुसरे लोक जर तुमच्यावरच्या ह्या हक्काचा उपभोग घेतात तर तो आम्ही विशेषेकरून घेऊ नये काय? तथापि हा हक्क आम्ही बजावला नाही, एवढेच नव्हे, तर ख्रिस्ताच्या सुवार्तेला काही अडथळा करू नये म्हणून आम्ही सर्वकाही सहन करतो.


तुमच्यामधील देवाच्या कळपाचे पालन करा; करावे लागते म्हणून नव्हे, तर (देवाच्या इच्छेप्रमाणे) संतोषाने त्याची देखरेख करा; द्रव्यलोभाने नव्हे तर उत्सुकतेने करा;


Lean sinn:

Sanasan


Sanasan