गणना 3:48 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)48 ह्या अधिक असलेल्या प्रथमजन्मलेल्यांच्या सोडवणुकीचे पैसे येतील ते अहरोन व त्याचे मुलगे ह्यांना द्यावेत.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी48 प्रथम जन्मलेल्यांच्या सोडवणुकीचे जे अधिक पैसे येतील तो पैसा अहरोन व त्याच्या मुलांना दे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती48 आणि इस्राएली लोकांतील जे अधिक होते त्यांच्या खंडणीचे पैसे अहरोन आणि त्याच्या पुत्रांना द्यावे.” Faic an caibideil |