गणना 3:47 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)47 प्रत्येक पुरुषामागे पाच-पाच शेकेल घ्यावेत. पवित्रस्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे ते घ्यावेत; शेकेल म्हणजे वीस गेरा. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी47 त्यांना सोडवून घेण्यासाठी प्रत्येकाकडून पवित्रस्थानाच्या शेकेलाप्रमाणे पाच पाच शेकेल घे. एक शेकेल म्हणजे वीस गेरा. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती47 प्रत्येकामागे पवित्रस्थानाच्या शेकेलाप्रमाणे पाच शेकेल घे; म्हणजेच वीस गेरा. Faic an caibideil |