गणना 3:46 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)46 इस्राएलांचे प्रथमजन्मलेले पुरुष लेव्यांच्या संख्येपेक्षा दोनशे त्र्याहत्तरने अधिक असल्यामुळे त्यांना सोडवण्यासाठी Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी46 लेवी लोक बावीस हजार आहेत आणि इस्राएल लोकांच्या कुळात प्रथम जन्मलेले बावीस हजार दोनशे त्र्याहत्तर आहेत. म्हणजे इस्राएलातील प्रथम जन्मलेल्यांपैकी दोनशे त्र्याहत्तर पुत्र अधिक शिल्लक राहतात. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती46 273 इस्राएली लोकांचे प्रथम जन्मलेले जे लेव्यांपेक्षा अधिक आहेत त्यांची खंडणी भरण्यासाठी, Faic an caibideil |