गणना 3:40 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)40 मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “इस्राएल लोकांपैकी जितके प्रथमजन्मलेले एक महिन्याचे व त्याहून अधिक वयाचे पुरुष असतील त्यांच्या नावांच्या अनुक्रमाने त्यांची गणती कर. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी40 परमेश्वर मोशेला म्हणाला, “इस्राएल लोकांपैकी जितके प्रथम जन्मलेले, एक महिन्याचे व त्याहून अधिक वयाचे पुत्र व पुरुष असतील त्यांच्या नांवाची एक यादी तयार कर; Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती40 मग याहवेह मोशेला म्हणाले, “इस्राएली लोकांतील एक महिन्याच्या व त्याहून अधिक वयाच्या प्रथम जन्मलेल्या सर्व पुरुषांची गणती करून त्यांच्या नावांची यादी करावी. Faic an caibideil |