गणना 3:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 नादाब व अबीहू हे सीनाय रानात परमेश्वरासमोर अनधिकृत अग्नी अर्पण केल्यामुळे परमेश्वरासमोर मरण पावले; त्यांना संतती नव्हती. एलाजार व इथामार हे आपला बाप अहरोन ह्याच्या हयातीत याजक ह्या नात्याने सेवा करीत असत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 परंतु नादाब व अबीहू परमेश्वराची सेवा करिताना सीनाय रानात परमेश्वरापुढे अस्विकारनीय अग्नी अर्पिला तेव्हा ते परमेश्वरापुढे मरण पावले. त्यांना पुत्र नव्हते म्हणून एलाजार व इथामार हे आपला बाप अहरोन हयात असताना याजक होऊन परमेश्वराची सेवा करीत असत. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 नादाब व अबीहूनी सीनायच्या रानात अनाधिकृत अग्नी वापरल्यामुळे ते याहवेहसमोर मरण पावले, त्यांना पुत्र नसल्यामुळे एलअज़ार व इथामारनी त्यांचे वडील अहरोनाच्या जीवनकाळात याजक म्हणून सेवा केली. Faic an caibideil |