गणना 3:39 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)39 परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे लेवी वंशाची त्यांच्या कुळांना अनुसरून जी गणती मोशे व अहरोन ह्यांनी केली, तिच्याप्रमाणे एक महिन्याचे व त्याहून अधिक वयाचे पुरुष बावीस हजार भरले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी39 लेवी वंशातील एक महिन्याचे व त्याहून अधिक वयाचे पुत्र व पुरुष यांची गणती करण्यास परमेश्वराने मोशे व अहरोन ह्याना सांगितले, तेव्हा पुरुष लेवीची एकूण संख्या बावीस हजार भरली. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती39 याहवेहच्या आज्ञेप्रमाणे मोशे व अहरोन यांनी लेवी लोकांची त्यांच्या कुळानुसार एक महिन्याचे व अधिक वयाचे पुरुष यांची गणती केली, ते एकूण 22,000 होते. Faic an caibideil |