गणना 3:36 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)36 ज्या वस्तू त्यांच्या स्वाधीन करायच्या त्या ह्या : निवासमंडपाच्या फळ्या व त्यांचे अडसर, खांब, उथळ्या व त्यांचे सर्व उपकरणसाहित्य व त्यांच्या निगेचे काम. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी36 मरारी वंशातील लोकांस पवित्र निवासमंडपाच्या फळ्या व त्यांचे सर्व अडसर, खांब व उथळ्या आणि पवित्र निवासमंडपाच्या फळ्यांशी निगडीत अशा सर्व वस्तूंची निगा राखण्याचे काम देण्यात आले; Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती36 मरारी लोकांची नेमणूक निवासमंडपाच्या फळ्या, अडसर, खांब, बैठका, त्याची सर्व उपकरणे आणि त्यांच्या वापरा संबंधित सर्व गोष्टींची काळजी घेण्यासाठी, Faic an caibideil |