गणना 3:26 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 निवासमंडप आणि वेदी ह्यांच्या सभोवती असलेल्या अंगणाचे पडदे, अंगणाच्या दाराचा पडदा आणि त्यातील सर्व सामानासाठी लागणारे तणावे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 पवित्र निवासमंडप व वेदी ह्यांच्या सभोंवतीच्या अंगणाचे पडदे, अंगणाच्या दाराचा पडदा, त्यांच्यासाठी लागणारे तणावे व इतर सामान यांची निगा राखण्याची जबाबदारी त्यांनी घेतली. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 आणि अंगणाचे पडदे, निवासमंडप आणि वेदीच्या सभोवतालच्या अंगणाच्या प्रवेशद्वाराचा पडदा आणि दोर्या व त्याच्या वापराशी संबंधित जे सर्वकाही आहे यांची काळजी घ्यावी. Faic an caibideil |