गणना 3:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 गेर्षोनी कुळांनी निवासमंडपाच्या मागे पश्चिमेकडे आपले डेरे ठोकावेत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 गेर्षोन कुळांनी त्यांना सांगितल्याप्रमाणे पश्चिमेच्या बाजूस पवित्र निवासमंडपाच्या मागे आपले डेरे दिले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 गेर्षोनी कुळांनी निवासमंडपाच्या मागे पश्चिमेकडे डेरा द्यावा. Faic an caibideil |